Special Report | महाराष्ट्रात पुन्हा LOCKDOWN लागणार? राज्यातील CORONAची परिस्थिती काय?
#Corona #LockdownAgain #CMUddhavThackeray
सामसूम रस्ते...बंद असलेली दुकानं...रस्त्यांवर पोलिसांचा फौजफाटा...आणि थांबलेली शहरं....हेच चित्र येत्या आठवडाभरात राज्यात दिसू शकतं..कारण, पुन्हा लॉकडाऊन ( Lockdown Again )लागण्याची शक्यता आता जास्त वाढलीय...आणि त्याची सुरुवात झालीय अमरावतीपासून...अमरावतीत ( Amravati Corona) 1 आठवड्यांचा तर अकोल्यात ( Akola Corona ) 23 फेब्रुवारीपासून ते 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन लागणार आहे. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, आणि पुढच्या 8 दिवसांत काय तो निर्णय घ्या, म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ( CM Uddhav Thackeray ) राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनकडे चालल्याचे संकेत दिले. मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याचा अर्थ काय? आणि विदर्भासह महाराष्ट्रातील परिस्थिती कशी आहे? हेच आपण आजच्या व्हिडीओतून समजून घेत आहोत.
Credit: #Corona | #Informative | Ashish/Producer | Imran/Editor
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. *टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा*
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: Tv9Marathi
► Follow us on Twitter: Tv9marathi
►palife.info
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/details?id=com.apps.tv9live.tv9marathiliveapp
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : palife.info/fun/PL0JoGmpTeMLOiQ0_PL5Rkl-cCvr3yQM8G
► Special Reports : palife.info/fun/PL0JoGmpTeMLMdYfum2p_IovwtFBGApv10
► Heavy Rain News : palife.info/fun/PL0JoGmpTeMLM34Nh2X4dgaqNEzepjxyMg
► 36 District 72 News : palife.info/fun/PL0JoGmpTeMLPkUmj_9OCO7L2tk4IOoQrn
► Latest 24 Headlines : palife.info/fun/PL0JoGmpTeMLMawxdPl-dXtuQoUkr_fArk
► Ganeshotsav 2020 : palife.info/fun/PL0JoGmpTeMLM9Kai6x6gYrqJODu7V-G4E
► Crime News : palife.info/fun/PL0JoGmpTeMLMH1Juc88u7BDfQHY3BdKGb
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
ਟਿੱਪਣੀਆਂ
पसरतो का पसरवतात तुम्ही?
घरात बंद होतील बोलायला खूप सोपं पण भाऊ गोर गरीब खाणार काय तू आणून दिशिल का?
साहेब तुम्ही लक्ष देऊ नका lockdown लागला पाहिजे त्या शिवाय Corona थांबणार नाही. Lockdown शिवाय ईलाज नही साहेब मी पण एक गरीब माणूस आहे. हा Corona असा थांबणार नाही माझी विनंती आहे की आपण lockdown लावला पाहिजे
Amhi tumcha sobt aho
Lavkarat lavkar lockdown lavla pahije saheb
Lockdown lavkar kara
Tyani sangitlele rules follow kara Ani lockdown tala nahitar magchya varshisarkhi avstha parat hoil
Gap re jutya gariba cha vichar kar
साहेब लवकर लॉकडाऊन करा
मुखेतमंतरी.भारत.सरकार.
तिकडे इंग्लंड भारत t20 मॅच ला 30-40हजार लोक असतात ते चालतंय सरकारला.
Lockdown karu Naye Finance Sector Distroy Hoil Kalji Ghyavi
लाकडाऊन टाका सर तुमी करतात ते चागले आहे सर पर आनारे रसते बंद करा आणी जानारे रसते बंद करा सर nice
Lock.DOWNKARA
Lokana kanfuj karnara chanal
lockdawon नका लावु सर
Maharashtra mukhymantri Karun Shukla
मिडीया + सत्ताधारी पक्ष + काही लोकल व्यापारी मिळून लॉकडाऊनचा धंदा करत आहे.. व्यापारी तु धंदा कर,, मिडीया तू जास्तीत जास्त भडक बातम्या दाखव पण फक्त्त कोरोनाच्या.. म्हणजे मी मातो वर आतल्याआत लपून राहू शकेन.. आपल्या सगळ्यांचे भले..
🌹Hi
आठवडा झाला पूर्ण सांगा मन्हा लवकर
👎
Nako
Lokadaun lava pan samhala 10 10 kilo tandul pathava pratyek haptyat
Chutiya sarkar aahe
तुम्ही किती लोक डाऊन करा पण सामान्य जनता ऐकणार नाही लोक डॉन करायचं असेल तर सामान्य जनतेच्या बँकेत घर चालवणे पुरता पैसे पाठवा श्रीमंत मला फरक पडत नाही कारण तू दिवसभर काम करतो आपल्या फॅमिली ची जेवणाची सोय करतो त्याने काय करायचं
हे गलत आहे काउनकी जयाचवर करज आहेतयाला माहीत कस घर कसा चालत आहे तूमी लोकडाउन करसान तर तयाचा घर कस चालन
Lockdown lagao
मुख्यमंत्र्यांनी नाही घातला मास्टर. मुख्यमंत्र्यांनाच हवा आहे का लॅकडाऊन?
सर्व फालतुगिरी चालू आहे असं मला वाटतंय
नियेम कडक करा बिना मास्क वाल्यांना दंड लावा ना कशाला गरीब लोकांना त्रास देता त्यातील मी पण गरीब माणूस आहे
लाॅकडाऊन लावला तर जनता मंत्रालयात मुक्कामाला येणार तेही लेकराबाळंसहीत !
Lockdown kara pahile shala band kara
Abe Chu cm Ka kartoy lockdown
Ahamadnagar.lokdown.lava
Lokdown.jhala.pahije.laparvahi.karu.naka.maharatsra.lokdown.kara
गरिबांना मारायचे असले तर लॉकडाऊन करा नसेल मारायचे तर करू नका लॉकडाऊन 🙏🙏🙏
No lockdown
Lockdown lava saheb pn garibanch ky ?????
Hatavar anun panavar khato tyana Kiti tras honar sadhya Lockdown nako ahe...... Please 🙏🙏🙏
. लोकांच्या पोटापनेचा विचार करा लस आली आहेना मग दान ऐका ऐका ला देना कशाला पायजे सगळ बंद कशासाठि करताय सगळ बंद करून काय कमी होनार आहे का कोरोना नाही ना मागचे वेळीस बगीतल जेवडे बंद केले आहे तेवडे पेशंट सापडले साहेब आता बंद करून काय जनतेला आतम हता कराय लावतायका
Kadak lock down 8 day Kara tya Shivay corona patients kami honar nahi nahi tar gelya veles sarkhi chain tayar Nako hoyla
10th and 12th may madhe pepar ghavit
C sarkar ahe nivduk ali ki carona jato zali ki yeto
Kripya karun 14 te 15 divas kadak lockdown kara . Tyanantar lockdown chi garaj bhasnaar nahi
साहेब अमाला जमीन नाही आम्ही काम केलंय तर खायला भेटत तुम्ही शेतकऱ्याला अनु दान देता अमाला काय हे मजूर लोक कोरोना पाळा तर उपाशी मारतो न साहेब लोक डाऊन नको साहेब .
जालना कुठे आहे
गोरगरिबांचा नेता कोण आहे साहेब
तुमचे नेताना पाळला का
लॉक डाऊन करायचा आहे पण कामगार मजुरांचा विचार काय केला आहे मुख्यमंत्री साहेब जरा मजुरांचा पण विचार करा मोदी सरकारने 20 लाखाचा राहत पॅकेज हे दाखवलं होतं लोक डॉन मध्ये त्याचं काय झालं साहेब मी स्वतः एक मजूरच आहे म्हणून मी बोलतोय 🙏
He sagla modyachi faltu giri ahe ani aamchya maharashtratle nete murkha sarkhe tya modya bhadvyacha aiktahet modyala marun taka corona lagech jaiel bagha
Nko lock down
Ramram
Ky pn kra but online exam ghya
Lockdown lava nahi tar corona virus parat yenar
Ha
You have to do lockdown you can but don't say that the SSC exam of Mumbai Will take online and other cities SSC exam will take offline if you want to do parsalite we don't want this parsalite between cityes sir please don't do parsalite 🙏🙏🙏🙏🙏 from janavi nitin from jaysinpur
Lockdown 1 March
Ahmednagar mdhi pn lockdown kra ithe khup khatra vadhlay 👍🏻😭
Sir राज्य बंधी होणार आहे का ???
राजकारणी लोकांना कोरोना झाल्यावर ते एकदम नीट आणि आपल्या सारख्या एखाद्याला झाला कि तो 2 3 दिवसात मारतो म्हणजे तुम्ही शहाणे आम्ही पागल 😒
आताच बर यांना जनतेची काळजी तुम्ही तुमच्या सभा घ्या जनता फिरा लक्झरी कार मध्ये 5 स्टार हॉटेल मध्ये आम्ही आहे घरी बेरोजगार
इतके महिने झोपला होता का कोरोना
सरकार च खूप मोठं षडयंत्र आहे हा कोरोना
निवड नुक येऊ द्या लगेच कोरोना निघून जाईल
SHIVAJI UNIVERSITY SUB CENTRE SHOULD BE ESTABLISHED AT KAVALAPUR AND BHUDHGAON AREA OR KAVATHEPIRAN AND MOIJE DIGRAJ AREA. OTHER PLACES ARE NOT SUITABLE, AND OTHER PLACES ARE AT VERY INTERIOR PLACES. IN SANGLI MIRAJ , KUPAWAD, ASHTA AREAS THERE ARE 50 COLLEGES, AND EDUCATION AL INSTITUTIONS, HENCE OTHER PLACES ARE NOT SUITABLE.
*जनतेचा आरोग्याची इतकी काळजी असेल तर देशात फळे , ड्रायफुटस् व भाज्या खुप स्वस्त कराव्यात जेणेकरून सर्वच जण आपल्या आहारात यांना मुबलक प्रमाणात ठेवतील. व आपोआपच लोकं तंदुरूस्त राहतील. म्हणजे आरोग्याचा क्षेत्रात देश नंबर वन ला जाईल.* *फळे ड्रायफुटस् भाज्या यांचा आहारात समावेश केल्याने न्युट्रीशनचा अभाव होत नाही. लक्षात घ्या न्युट्रीशनचा अभावाने ने आरोग्य बिघडते.*
Ho
Adi Tumi niyam pala mag ami nakki pAlu
लोकडाऊन लावा वा काही दिवस
सगळं खोटं आहे
अँकर कोणी धरले मग 🤣🤣
काहीही करा लोकं मरणारच, जगाचं मृत्यू दर कमी जाला हे ईश्र्वराला मान्य नाही
Lachar CM
Lockdown ka? Paryay sampale ka?
लॉक डाऊन करा पण त्यासोबत सर्व प्रकारची वसुली वर्षभर थांबवा. आणि जनतेला खाण्याची आणि हॉस्पिटल ची सुविधा फ्री मध्ये करा.म्हणजे जनता तुम्ही सांगाल तेवढे दिवस घरीच बसतील.
Ata hatwa he sarkar
Lockdown nko 🙏
Pahil मंत्री लोकांना मास घालायला शिकवा...
Pan mask ghalnare martil khalifukat
Saheb Lockdown specialist zalet
Tv9 var banjara samajane bahishkar taka bandhwanno samajachi badnami karun rahale
He fakkt garib jantesati niym mantryasati ka naji
Mass lav ekata asala mnje ky zhal
Chutiya sarkh lockdown lockdown krta ahe haramkhor sale. To shivena cha ahe mhnun tyala trass detay harami ahe
Tumi kra Loudoun.... Grib lok chalet marun... Aas kas he srkar .... Yetya pidicha pn vichar nahi hya sarkarla ... Online lekcha.... Good job Ofline exam.... very good job 👏👏 Grib to mar jayege ...... bhuke pyase Ab Student ka ky hoga 😓😓😓😓😓😓😓😓😓😓 fkt teshan 🤐🤯🤯🤯🤯
Nako lockdown
महाराष्टतील शाळा आणि कॉलेज पहिला बंद करा 🙏🏻🙏🏻
mangal Jagtap
ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
Ho👍
Amol Jadhav
ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
आता कुठे राहिलाय कोरोना
🚩ठा ---- क ---- रे ---- स ----- र ----- का ----- र🚩
Lockdown naka laau amchya nokrya gelyat nahitar upashi rahaychi vel hoil fkt niyam kothor kara saheb
shivsene che Aamdar sanjay rathod yani pohradevi yethe bhet dili asankhya lok tithe upsthit hote tithe corrona nahi vadht ka??
School Colage cha kye
Saheb best CM
अधिवेशन आलं मनून कोरोना वाढला दिल्ली त 4 महीने शेतकरी होते तेवा वाढला नाही जनते पागल समजत आहे सरकार
prakash chaudhari
ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
Barobar
Lockdown naka Lau fakt lokanni neet vaavar vyavhaar ani nisargala japayla Shikha.
Lockdown nko have tyat khup kahi adchni yetat
saglya news cahannel ce reportarach sarvajanik thikani gardi jasta kartat
corona ci test kashi ghetali jate kharokharch corona aahe ka ki corona paise kamavinyace nave sadhan aahe
mukyamantri sahe tumhi pudhachi 5 year lockdown karch loke sudharanar nahi
Lockdown mule marayChi Wel Yeyil Hafte ghar Bhade Rashan Hye saglyan Sathi Jo Paisa Lagto Na To amhi Roz Kamavto Jar Lockdown asel Tar Kase jagayChe.... ani Mg Unlock jhale ki Je sagle Tondavr yete te kase fedayChe Tya peksha Mele le bre ashe jagnya Peksha 🙏😭
लॉकडाऊन लावला गरीब लोक मरणार आहे